
पहलगाम हल्ला: महाराष्ट्राच्या ६ पर्यटकांचा मृत्यू, फडणवीसांचा कठोर कारवाईचा इशारा
जम्मू काश्मीर २४ एप्रिल : जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांचे नाव आणि धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचे उघड झाले असून, यामुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तात्काळ जम्मू काश्मीरला रवाना झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
या हल्ल्यखातर चार दहशतवाद्यांचे नाव आक्रमणामध्ये सहभखतात. चारापैकी दोन पाकिस्तानी असणखाते उर्वरिट दोन स्थानिकखाते उदुरकण्यात आले आहे. या हल्ल्यामखते सहा परखातकख गराम गरामखाते महारखात्रातीलखाते मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृताच्या कुटुंबियखाते ५ लाखांची तरखात जखमींखाते बरखातखा ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मंत्रालयात आपखात्ती व्यवसंक केंद्र कारखान्वित करण्यात आले असून, तिथे माहितीची देवाणघेवाण सुरूखात आहे. जखमींवर तात्काळ उपचारांचीखात सुरू करण्यात आले आहेत आणि त्यांच्या कुटुंबीयखाते सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मृत पर्यटकांपैकी दोन जण पुण्यातील असून त्यांच्या पार्थिवांवर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत, तर उर्वरित चार जणांचे पार्थिव मुंबईत आणले जाणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेसाठी राज्य सरकारचे विविध मंत्री समन्वय साधत आहेत. गिरीश महाजन जम्मू काश्मीरला गेले आहेत, तर मुंबईत आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा विमानतळावरील व्यवस्था पाहत आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार माधुरीताई मिसाळ हेही समन्वय साधत आहेत. कुछ पर्यटक इंडिगो विमानातून वापस आणण्यात येत असून, जादा मदतीसाठी इंडिगोला एक अतिरिक्त विमान पुरविण्याची विनंती केली जाईल. तिकीटांची व्यवस्था मुरलीधर मोहोळ करत आहेत. या घटना अत्यंत भीतीदायक आहेत आणि त्यामुळे घाबरलेले पर्यटक शक्य तितक्या शी लवकर महाराष्ट्रात आणले जातील.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट म्हटले की, ही घटना अत्यंत निंदनीय आहेत आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी या हल्ल्यामागील मास्टरमाइंडला शोधून काढतील आणि त्याच्यावर अतिशय कठोर आणि निर्णायक कारवाई केली जाईल. सध्या महाराष्ट्रातून नेमके किती पर्यटक तिथे अडकले आहेत याचा अचूक आकडा मिळालेला नाही, मात्र काही ठिकाणांहून ४० आणि ५० लोक असल्याची माहिती मिळत आहे. जशी माहिती मिळत आहे, तशी आकडेवारी गोळा केली जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अधिक माहिती साठी मराठा प्रेस चे सदस्य बना